दुर्गा विसर्जनाचा उत्सव शोकांतिका; खंडव्यात ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, ३ बेपत्ता
दुर्गा विसर्जनाचा उत्सव शोकांतिका; खंडव्यात ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, ३ बेपत्ता
खंडवा मध्यप्रदेश खंडवा जिल्ह्यात दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना घडली. दुर्गामूर्ती विसर्जनावरून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली गुरुवारी...