पुरंदर विमानतळासाठी प्रति एकर एक कोटीची भरपाई? शेतकऱ्यांच्या न्याय्य मोबदल्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
पुरंदर विमानतळासाठी प्रति एकर एक कोटीची भरपाई? शेतकऱ्यांच्या न्याय्य मोबदल्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
पुणे प्रतिनिधी पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना न्याय्य आणि योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा...