
नाशिक प्रतिनिधी
अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने नियुक्त करण्यात आले असून यामध्ये नासिकला तीन अप्पर जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
यामध्ये नाशिक जात पडताळणी समितीला अध्यक्षपदी देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाने मंगळवारी एकूण 60 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या सह वर्गातील पदोन्नतीने नियुक्ती केली आहे. मागील काही दिवसापासून या पदोन्नत्या थांबल्या होत्या त्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजावरती देखील त्याचा परिणाम होत होता त्यामुळे या पदावरून त्या तातडीने कराव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील होते अखेर या पदोन्नत्या मंगळवारी करण्यात आले असून यामध्ये नाशिकला तीन अप्पर जिल्हाधिकारी मिळाले आहेत यामध्ये अजय मोरे यांनी यापूर्वी नाशिक मध्ये कामकाज केलेला आहे त्यांची नाशिकला अप्पर आयुक्तपदी, रूपाली आबले – डबे यांची नाशिक जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्षपदी, तर अशोक लोखंडे यांची अप्पर आयुक्त पदी, जितेंद्र वाघ अप्पर आयुक्त पदी, नियुक्ती करण्यात आली आहे .
याशिवाय वैशाली चव्हाण यांची सहसचिव लोकसेवा हक्क आयोग विजय देशमुख अप्पर आयुक्त छत्रपती संभाजीनगर, विजय भाकरे जात पडताळणी समिती भंडारा, त्रिगुणी कुलकर्णी महाऊर्जा महाव्यवस्थापक, गजानन पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे, महेश पाटील पुणे महानगरपालिका अप्पर आयुक्त, पंकज देवरे अध्यक्ष जात प्रमाणपत्र लातूर, अशा पठाण कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय, राजलक्ष्मी शहा अप्पर आयुक्त कोकण ,सोनाली मुळे जात प्रमाणपत्र अमरावती, नीलिमा धायगुडे म्हाडा सचिव, गजेंद्र बावणे जात प्रमाणपत्र बुलढाणा, प्रतिभा इंगळे जात प्रमाणपत्र सांगली अमोल यादव जात प्रमाणपत्र पुणे, फोरोग मुकादम जात प्रमाणपत्र नांदेड, प्रकाश अहिरराव जात प्रमाणपत्र धाराशिव ,नवनाथ जरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहसचिव , जितेंद्र काकुस्ते जात पडताळणी , अकोला प्रवीण महाजन महसूलमंत्र्यांचे खाजगी सचिव, विद्युत वरखेडकर सहसचिव मुख्यमंत्री सचिवालय , रवींद्र धुरवड कामगार मंत्री सचिव, पूनम मेहता अतिरिक्त आयुक्त पुणे विकास प्राधिकरण, स्वाती देशमुख जात प्रमाणपत्र कोल्हापूर, दीपक शिरसाट जात प्रमाणपत्र चंद्रपूर, जीवन गलांडे जात प्रमाणपत्र सातारा नयना बोंदर्डे जात प्रमाणपत्र जळगाव, खुशाल परदेशी अप्पर आयुक्त छत्रपती संभाजी नगर, अशोक पाटील सह नोंदणी महानिरीक्षक पुणे संजय जाधव जात प्रमाणपत्र बीड संजय शिंदे जात प्रमाणपत्र वाशिम अजय लहाने अप्पर आयुक्त अमरावती ,सुरज वाघमारे, अप्पर आयुक्त अमरावती नितीन महाजन जात प्रमाणपत्र रायगड, रामदास सिद्ध मेडी अप्पर आयुक्त अमरावती तुषार ठोंबरे अप्पर आयुक्त छत्रपती संभाजी नगर अभय करकुरकर जात प्रमाणपत्र नागपूर रेश्मा माळी जात प्रमाणपत्र अहिल्यानगर रामदास खेडकर जात प्रमाणपत्र पालघर उमेश महाजन जात प्रमाणपत्र धुळे घनश्याम भुगावकर गडचिरोली शंकर बर्गे जात प्रमाणपत्र रत्नागिरी धनंजय निकम जात प्रमाणपत्र मुंबई, राजेश खवले अप्पर आयुक्त नागपूर , मनीषा जायभावे सहसचिव वन व महसूल , वैशाली इदाणी अप्पर आयुक्त कोकण, तेजू सिंग पवार अप्पर आयुक्त नागपूर सोनाप्पा यमगर जात प्रमाणपत्र यवतमाळ धनंजय सावळकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी औद्योगिक विकास महामंडळ, दत्तप्रसाद नडे जात प्रमाणपत्र वर्धा, मायादेवी पाटोळे सहसचिव मुख्यमंत्री सचिवालय, मंजुषा मिस कर जात प्रमाणपत्र कोल्हापूर ,सत्यनारायण बजाज अप्पर आयुक्त पुणे, रेवती परदेशी गायकर जात प्रमाणपत्र ठाणे, मनिषा चंद्रकांत जात प्रमाणपत्र सिंधुदुर्ग, राजेंद्र मुठे विशेष कार्यकारी अधिकारी महसूल, आदींच्या पदोन्नतीने नियुक्त करण्यात आले आहेत.