“चौपाटीवरील शौचालय चालकाकडून मुंबईकरांची लूट, जबरदस्ती आगाऊ पैसे घेतले जातायेत, मुंबईकरामध्ये संताप”
“चौपाटीवरील शौचालय चालकाकडून मुंबईकरांची लूट, जबरदस्ती आगाऊ पैसे घेतले जातायेत, मुंबईकरामध्ये संताप”
मुंबई प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) डी-वॉर्डमधील गिरगाव चौपाटी परिसरात, प्राणसुखलाल मफतलाल हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब...