विठुरायाची भेट अपूर्णच राहिली! वाखरीजवळ ट्रकखाली चिरडून धाराशिवच्या महिला वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
विठुरायाची भेट अपूर्णच राहिली! वाखरीजवळ ट्रकखाली चिरडून धाराशिवच्या महिला वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
धाराशिव प्रतिनिधी विठ्ठलभक्तीच्या ओढीने पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या धाराशिवच्या एका महिला वारकऱ्याचा वाखरीजवळ अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...