
मुंबई प्रतिनिधी
ज्येष्ठ कॉ नेते गोविंद पानसरे यांच्या हस्तेतील आरोपींना जामीन झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात जामीन रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात यावं असे पत्र कम्युनिस्ट पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिले आहे.
वरील खाते प्रकरणी गांभीर्याने दखल घेण्याची तर बसून आरोपी जमिनीवर सुटल्यानंतर अनेक प्रकारे आरोपींना तसेच इतर पुरावे नष्ट करण्यास मिळू शकतो तसेच अशा या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्या यालयात निवेदन द्यावे असे कम्युनिस्ट पक्षाचे पक्षाचे नेते सुभाष लांडे,
शैलेश कांबळे, राजेंद्र कारंडे, अजित पाटील विजय कुलकर्णी यांच्या सह्या असलेलं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे.