मुंबई प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, मुंबईने आज नवीन संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा केली आहे. पक्षाध्यक्ष आ. अमित साटम यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, पक्षाच्या मुंबई विभागात चार सरचिटणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीनुसार
१) राजेश शिवराडकर
२) गणेश खणकर
३) आचार्य पवन त्रिपाठी
४) श्रीमती श्वेता परळकर
यांची सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीपत्राला अधिकृत स्वरूपात भारतीय जनता पार्टी, मुंबई कार्यालयातून जारी करण्यात आले आहे.


