
मुंबई:प्रतिनिधी
मुंबई.. वांद्रे पूर्व येथील भारत नगर येथे कचराकुंडी आणि तीवरांच्या झाडाला आग लागल्याची माहिती आहे.
वांद्रे पूर्वेकडील भारत नगर येथे कचराकुंडीला खाडी किनाऱ्याजवळील तिवारांचे जंगलाला आग लागली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशामन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विजवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.