
मुंबई:प्रतिनिधी
भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती दरवर्षी 3 जानेवारीला साजरी केली जाते. सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन तसेच महिला मुक्तीदिन म्हणून साजरा होतो.सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला होता. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त.
३/ जानेवारी रोजी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली, आय सी डी एस, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एरियाच्या महिला तसेच सोशल वर्कर केविन हाटे, बबीता तनवार हे उपस्थित होते.