
नवी दिल्ली वृत्तसंस्था
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर . तब्बल 1 कोटी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट तिप्पटीनं वाढ होण्याची शक्यता आहे…फिटमेंट फॅक्टरमुळे मूळ वेतन 18 हजारांवरुन तब्बल 51 हजार 540 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे….तर घरभाडे आणि इतर भत्त्यांमध्येही घसघशीत वाढ होणार आहे.
ती नेमकी किती? पाहूयात…
कोणाचा पगार किती वाढणार?
ग्रेड 2000
संभावित मूळ वेतनवाढ- 57 हजार 456 रुपये
एकूण वेतन- 74 हजार 845 रुपये
प्रत्यक्ष वेतन- 68 हजार 849 रुपये
ग्रेड 4200
संभावित मूळ वेतनवाढ- 93 हजार 708 रुपये
एकूण वेतन- 1 लाख 19 हजार 789 रुपये
प्रत्यक्ष वेतन- 1 लाख 9 हजार 977 रुपये
ग्रेड 5400
संभाव्य मूळ वेतनवाढ- 1 लाख 40 हजार 220 रुपये
एकूण वेतनवाढ- 1 लाख 81 हजार 73 रुपये
प्रत्यक्ष वेतन- 1 लाख 66 हजार 401 रुपये
ग्रेड 6600
संभाव्य मूळ वेतन: 1 लाख 84 हजार 452 रुपये
एकूण वेतन: 2 लाख 35 हजार 920 रुपये
प्रत्यक्ष वेतन- 2 लाख 16 हजार 825 रुपये
फक्त वेतनवाढच नाही तर राष्ट्रीय पेन्शन योजना आणि केंद्रीय आरोग्य योजनेतही बदल होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे.. 8 वा वेतन आयोग हा जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.. मात्र 8 वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तिप्पट वाढ होण्याची शक्यता आहे.