
नवी दिल्ली वृत्तसंस्था
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मी संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तात्काळ राजीनामा देत आहे.
माझ्या कार्यकाळात आमच्यात असलेल्या आनंददायी आणि अद्भुत कामकाजाच्या संबंधांबद्दल मी भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो. असं राजीनामा देताना जगदीप धनखड म्हणाले.
Vice President #JagdeepDhankhar resigns from his post "to prioritise health care and abide by medical advice." pic.twitter.com/XRnMNP3XN7
— All India Radio News (@airnewsalerts) July 21, 2025