
सातारा प्रतिनिधि न्युज नेटवर्क.
सत्ताधारी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करून मनोहर रायबागे यांचा हजारो कार्येकर्त्या सोबत बसपा मध्ये जाहीर प्रवेश.धरावी मतदार संघातून उमेदवारी घोषित.
शिवसेना शिंदे गटाचे नेते मनोहर रायबागे यांनी बसपा भवन चेंबूर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.सुनिल डोंगरे व मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रा.प्रविण धोत्रे यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला मनोहर रायबागे यांना धारावी विधानसभेचा उमेदवार घोषित केला.
सदर प्रसंगी एन.पी अहिरवार प्रदेश प्रभारी, किरण आल्हाट,
रामसुमेर जैसवार मुंबई प्रभारी,अनिल भंडारे जिल्हा अध्यक्ष, शामलाल जैसवार मुंबई प्रभारी,अजय गौतम धारावी विधानसभा अध्यक्ष,रामब्रीज
जैसवार जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित होते.