
मुंबई प्रतिनिधी
विश्वास (पप्पी) कोंडीराम जाधव यांच्या मातोश्री कालकथीत छबुबाई(आई )कोंडीराम जाधव यांचा पुण्यानुमोदन व जलदान विधी बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता राहते घर नालंदा बिल्डिंग सिद्धार्थ कॉलनी वांद्रे पूर्व येथे करण्यात येणार आहे. सर्व नातेवाईक आप्तेष्ट, हितचिंतक, कार्यकर्ते, यांनी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.