
मुंबई:प्रतिनिधी
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. असतानाच मध्यरात्री वाहतुक नियमांचे उल्लगन करणाऱ्या १७८० वाहन चालका़ंवर मुंबई वाहतूक पोलिसांनी ई चलन कारवाई करून त्यांच्याकडून 89 लाख १९ हजार ७५० रुपये दंडात्मक कारवाई केली असून मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या १५३ वाहन चालका़ंवरही कारवाई करण्यात आली आहे.