
मुंबई प्रतिनिधी
ज्या बातमीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या बातमीची प्रतीक्षा आता संपली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी रात्री उशीरा राज्यातील मुंबई महापालिकेसह गट अ, ब आणि क वर्गातील महापालिकांची प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली आहे.
ज्या बातमीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या बातमीची प्रतीक्षा आता संपली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील मुंबई महापालिकेसह गट अ, ब आणि क वर्गातील महापालिकांची प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली आहे.