
मुंबई प्रतिनिधी
उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथून मुंबई पोलिसांच्या साकीनाका पथकाने कार्यरत असलेल्या ट्रक रॅकेटचा पर्दाफाश केला असून सुमारे दहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलिसांनी ही कारवाई लखनऊ जवळील बेकायदेशीर एमडी मेफे ड्रोन उत्पादन युनिट सापडले जप्त केलेले प्रतिबंध 1.5 किलो लिक्विड मॅप अंदाजे सुमारे ९ कोटी रुपये , 2,500 ग्रॅम एमडी पावडर अंदाजे बाजार किंमत एक कोटी एकूण जप्ती 5.5 किलो एमडी मेफे ड्रोन अंदाजे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य 10 कोटी रुपयांचे असणारे ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे