
पत्रकार :उमेश गायगवळे
बोरवली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी दोन आरोपीकडून सुमारे 40 लाख हुन अधिक किमतीचे हीरोइन जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी शहवाजमा (२४)अभिषेक रामजी लाल कुमार(२५) यांच्याकडून ४७२ ग्रॅम हीरोइन जप्त करण्यात आले आहे आरती अभिषेक कुमार कडून 210 ग्रॅम हीरोइन जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुले, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जयभाये, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रदीप काळे, आणि त्यांच्या टीमने पाळत ठेवून आरोपींना अटक केली.