
पत्रकार :उमेश गायगवळे
मुंबई..धारावी जंक्शनवर एका टेलरने उभ्या असलेल्या पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून पाच वाहनासह ट्रेलर बाजूलाच असणाऱ्या खाडीत कोसळला.
पहाटे चारच्या सुमारास धारावी जंक्शन वर एका ट्रेलरचे नियंत्रण सुटले आहे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना धडक दिल्याने ट्रेलर सहवाने बाजूच्या खाडीत कोसळली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तात्काळ शाहू नको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खाडीत कोसळलेली वाहनं बाहेर वाढण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल.