रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे मेव्हणे विकी श्रीवास्तव यांच मुंबईत दुःख निधन झाले.
वांद्रे पूर्व खेरवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रिपाइंचे पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.