
मुंबई प्रतिनिधी
सायन जवळील अनिक बिएसटी बस डेपो जवळील रुनवाल कन्स्ट्रक्शन कंपनी घ्या इमारती जवळ झूडपात एक अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
एका इसमाने नियंत्रण कक्षाला फोनवर माहिती दिली त्यानंतर वडाळा टी टी पोलीस,रावळीकँप फायर विभाग घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी पंचनामा करून. त्यानंतर मृतदेह सायन रुग्णालयात पोस्टमा़ँर्टमसाठी पाठवण्यात आला.