
मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पश्चिम वाहतूक पोलीस चौकीत काही इसमाने गोणीतून अजगर साप आणल्याची माहिती मिळाली असता सर्प मित्र अतुल कांबळे, सचिन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन १३ फूट अजगराची सुखरूप सुटका केली.
त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना भेटून वैद्यकीय तपासणीनंतर वनविभागाच्या ताब्यात देऊन अजगराची तपासणी करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.