मुंबई:प्रतिनिधी
गाडी नंबर १२९५६ जयपुर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस मधून ची लाकडं रेल्वेच्या दक्षता विभागाने कारवाई करत चंदनाचे लाकडं आणि आरोपीला अटक केली.
रेल्वेच्या लगेज तसेच पार्सल डब्ब्यातून तथा अवैधरीत्या अन्य काही लगेज येत असल्याची खबर रेल्वेच्या दक्षता विभागास मिळाली होती त्यानुसार रेल्वेच्या 12 तासाच्यानंतर जयपुर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये चंदनाची लाकडे सुमारे 92.9 किलोग्रॅम वजनाची लाकडे जप्त केले असून आरोपी हारून अब्दुल लतीफ मंडीवाला याला दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ही माहिती रेल्वेच्या दक्षता विभागाकडून देण्यात आली आहे.


