
पुणे( विभागीय प्रमुख, सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक १९ जानेवारी २०२५ गोगांव)—सौ. बसम्मा कांतप्पा कलशेट्टी (.ता. अक्कलकोट.जि. सोलापूर वय वर्ष अंदाजे ५५) यांचं अकस्मित दुःखद निधन झाले आहे .
सौ.बसम्मा कांतप्पा कलशेट्टी ह्या नातवांच्या वाढदिवसासाठी अफजलपुर ता. अफजलपुर येथे गेल्या होत्या. त्यांचं दिनांक १८ जानेवारी २०२५ वार शनिवार रोजी त्यांचं आकस्मित निधन झालं. तर त्यांची पार्थिव देह त्यांच्या मूळ गावी (गोगांव) येथे दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी आणण्यात आले होते. आणि त्यांच्या पार्थिव देहावर आज रोजी दुपारी अंदाजे १२.३० मि. त्यांच्यावर दुःखमय वातावरणात अग्नी देण्यात आले.
त्यांच्या पाश्चात पती, मुलगा, मुलगी आणि नातवंड असा त्यांचा परिवार आहे. आणि त्या पुणे विभागीय प्रमुख दैनिक युवक आधार (पत्रकार) श्री सुनील आप्पा कलशेट्टी यांच्या त्या चुलती होत्या. या अकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.