
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक २६ डिसेंबर)— विश्रामबाग पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर ४१/२०२४ मधील खबर देणार नामे राहुल सखाराम तायडे वय ५१ वर्ष धंदा-वाचमेन रा सर्वे नंबर १२५ सीताफळ बाग कॉलनी नारायण पेठ पुणे
मोबाईल नंबर ८७६७२६३१८६/ ९५५२४५७९४१ मुळगाव मानवदा ता. केल्लारा जिल्हा अकोला.
दिनांक ०९/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ०६.३० वा. च्या सुमारास माझा मुलगा विकास याने माझी पत्नीकडून तंबाखू करिता १०/रुपये .घेऊन तंबाख वाढण्यासाठी जवळचे पान टपरीवर जातो असे सांगून राहते ठिकाणाहून गेला.. त्यानंतर बराच वेळ झाला तरी माझा मुलगा घरी आला नाही, त्यामुळे मी माझे मुलाचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही, तू कुठेतरी निघून जाऊन मिसिंग झाला असून. तो मिसिंग झाले बाबा लेखी तक्रार दिली असून इकडील पोलीस स्टेशनला मनुष्य मिसिंग दाखल आहे.
मिसिंग व्यक्तीचे वर्णन खालील प्रमाणे-
विकास सखाराम तायडे वय २४ वर्ष रा सर्वे नंबर १२५ सीताफळ बाग कॉलनी नारायण पेठ पुणे.
बांधा–जाळ, रंगाने—गोरा, चेहरा गोल, उंची ५ फूट ५ इंच, नाक—सरळ जाड, डोकेचे केस—काळे बारीक, अंगात लाल टी-शर्ट काळी पॅन्ट, पायात सॅंडल, सोबत पैसे वगैरे काही नाही, शिक्षण—७ वी नापास, मराठी बोलतो, फीटचा त्रास असून, थोडा मतिमंद शांत राहतो, तसेच एक वर्षांपूर्वी देखील राहते घरातून निघून गेला होता. रोख रक्कम काही नाही