
मुंबई प्रतिनिधी
महिला 2025 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतशं भारतीय महिला अंडर 19 संघाने दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले या उल्लेखनीय कामगिरीनंतर महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदान बद्दल गौरवण्यात आले सानिका विनोद चाळके बॅट्समन आणि उपकरणेदार भाविका मनोज कुमार अहिरे बॅट्समन आणि एसटी रक्षक मी ईश्वरी मोरेश्वर अवसरे अष्टपैलू या तिन्ही महिला क्रिकेटपटूंनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसचिवाल्यात एक विशेष समारंभात त्यांचा सत्कार केला कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री युवा खेळाडूंचे अभिनंदन केले त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.