
मुंबई प्रतिनिधी
जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२५ आहे .
पदाचे नाव – स्ट्रिंगर / कॅमेरामन
पदसंख्या – 36 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्जसादरकरण्याचापत्ता – प्रादेशिक बातम्या युनिट – DDK मुंबई, P.B.मार्ग, वरळी, मुंबई -400030.
अर्ज करण्याची शेवटची तारीख -८ मार्च २०२५
अधिकृत वेबसाईट – https://prasarbharati.gov.in/
या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज संबंधित पत्त्यावर सादर करावा.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२५आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.