
पत्रकार:उमेश गायगवळे
अँटांँप हिल येथील नवतरुण नाईक नगर, जवळील चर्च च्या पाठीमागे काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी तात्काळ १) चेतन उर्फ बंटी सुरेश कांबळे 26, २) मुकेश मुन्नालाल हजारिया 50, ३) किताब राहुज सदाम 33, या तिघांना अटक केली असून रोख रक्कम 1082/-जप्त केले आहेत. ती कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास अधिकारी सपोनी शिवाजी मदने पोलीस हवालदार मदने, टेळे, विसपुते, किरतकर या कारवाईत सहभाग घेतला.