
पुणे (विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचे आज महा कुंभ मध्ये निधन झाले आहे . त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
प्रयागराजमध्ये स्नान करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितलं जात आहे. माझी महापौर महेश कोठे यांची बातमी समजतात सोलापूरवर शोककळा पसरली आहे.
माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनाची बातमी समजतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनाने सर्वसामान्याच्या कामी येणारा एक चांगला व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल आहे. सामाजिक कार्यात त्यांचा लक्षणीय सहभाग राहिला. कोठे कुटुंबीयप्रती व्यक्त करतो. अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.