
पत्रकार :उमेश गायगवळे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचे, तसेच विविध कार्यक्रमांचे लोकार्पण सोहळा पार पडला.
विरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय तसेच डॉ भाऊ दाजी संग्रहालयाचे नूतनीकरण तसेच विविध शुभारंभ कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला असेच नवी मुंबईत अशा मुक्त मुंबई प्रारंभ सिडको ऑडिटोरियम येथे प्रारंभ करण्यात आला तसेच शंभर दिवस नियोजन आराखडा सादरीकरण कार्यक्रम सह्याद्री अतिगृहात पार पडणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्त समाज बैठक सह्याद्री अतिथी ग्राहक होत आहे.