
पत्रकार :उमेश गायगवळे
मुंबई पोलिस परिमंडळ ४ पोलीस उपयुक्तयांच्या आदेशाने १०/१२/ २०२४ ते २४/१२/ २०२४ या कालावधीत विभागात चोरीस व गहाळ झालेल्या मोबाईल यांची विशेष पथके स्थापन करून अनेक ठिकाणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत अंतर्गत २१३ मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्याचे अंदाजित किंमत सुमारे २८ लाख ८८ हजार सातशे आठ रुपये आहे
सदरील मोबाईल मानव सेवा संस्था सायन मुंबई येथे 30 डिसेंबर २०२४ रोजी मानव सेवा संघ सायन येथे आयोजित कार्यक्रमात तक्रारदार यांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले यावेळी राज्याचे पोलीस प्रमुख विभाग फळसणकर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.