
पुणे प्रतिनिधी
पुण्याची वाढणारी लोकसंख्या त्याचबरोबर दिवसेंदिवस ट्रॅफिक जामची समस्या वाढत आहे. त्यासोबतच नियम मोडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी आता जे नियम मोडतील त्यांच्यावर दहापट दंड आकारण्याचा नियम लागू केला आहे.
कुठला नियम मोडल्यास किती दंड आकारण्यात येणार?
१) सीटबेल्ट शिवाय चालवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे
जुना दंड: 100 रुपये
नवीन दंड: 1000 रुपये,
२) हेल्मेटशिवाय गाडी चालवणे
जुना दंड: 100 रुपये
नवीन दंड: 1000 रुपये किंवा ३ महिन्यांसाठी लायसन्स जप्त,
३) विमा नसलेले वाहन चालवणे
जुना दंड: 200-400 रुपये
नवीन दंड: 2000 रुपये (पहिल्यांदा),
४) जुना दंड : 500 रुपये
नवीन दंड: 5000 रुपये
५) मद्यप्रशान करून गाडी चालवणे
जुना दंड: 1500 रुपये
नवीन दंड: 10000 हजार रुपये किंवा 3 महिने तुरुंगवास
६) अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे
जुना दंड: 25000 रुपये,
असे दंड आकारले जाणार आहेत.