पुणे प्रतिनिधी
पुनर्वसन महासंचालक कार्यालय, संरक्षण मंत्रालय यांच्यामार्फत 28 फेब्रुवारी रोजी एअर फोर्स स्टेशन, विमान नगर गेट, पुणे येथे पुनर्रोजगार, पुनर्वसनासाठी माजी सैनिकांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.