
पुणे (विभागीय प्रतिनिधी, सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक २ जानेवारी)—पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांची बदली जमावबंदी आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे
जितेंद्र डुडी कनिष्ठ अधिकारी असल्याने पदोन्नती करून त्यांच्याकडे पुणे जिल्हाधिकारी पदाचा भार सोपवण्यात आला आहे.