
पत्रकार उमेश गायगवळे
अँटॉप पोलीस ठाण्या अंतर्गत अंटाफिल परिसरात सापळा रचून अवैधरित्या विदेशी दारू बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार आणि टॉकीज परिसरातील पंजाबी कॅम्प येथे गस्त करत असताना पोलिसांना माहिती दिली त्या अनुषंगाने वाहतूक करणाऱ्या अभिषेक रमेश भोईर वय 27 वर्ष याला सेवा समिती प्रॉपर्टीक भाऊसाहेब सोसायटीच्या गेट समोर असून अटक केली सदर होंडा कार मध्ये देशी दारू आढळल्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक करण्यात आली.
या विदेशी दारूचे किंमत सुमारे 21 हजार 380 रुपये असून होंडा कार जप्त केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नी. शिवाजी मदने, सपोनि. निगुडकर, पोलीस हवालदार घुगे, आंधळे, कीरतकर, सजगणे, आंमदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.