‘५ हजारांना परवानगी द्या, अटींचे पालन करू!’ जरांगेंच्या मुंबई आंदोलनासाठी सहकाऱ्याचा पोलिसांकडे अर्ज
‘५ हजारांना परवानगी द्या, अटींचे पालन करू!’ जरांगेंच्या मुंबई आंदोलनासाठी सहकाऱ्याचा पोलिसांकडे अर्ज
मुंबई प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर आंदोलनाची तयारी सुरू...