
ठाणे प्रतिनिधी
ठाण्यातील माझीवाडा परिसरात राहणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीतील एका महिलेला एका महिलेने चित्रपटात काम देतो सांगून सिंगापूर, तसेच मुंबईतील अनेक हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 34 वर्षे पीडित नेला ठाण्याच्या परिसरात आहे तिला तीन वर्षांपूर्वी तिची ओळख एका आरोपी महिलेची झाली होती संबंधित महिलेने आपले चित्रपट इंडस्ट्री अनेक बडे हस्थी जवळचे संबंध असल्याचे सांगून तसेच चित्रपटात चांगला रोल मिळवून देण्याचा आमिष दाखवलं एवढेच नव्हे तर आरोपी महिला टॉपची हीरोइन बनवते तीला सिंगापूरला घेऊन गेले आरोपी महिलेने एका व्यक्तीची ओळख करून दिली खरी मात्र संबंधित व्यक्तीने पिढीतेला आपल्या घरी घेऊन गेला त्या ठिकाणी तिला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता आरोपींना मुंबईतील विविध हॉटेलमध्ये वारंवार पीडीतेवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान आरोपी महिलेने तिचे अश्लील व्हिडिओ शूट केले होते.
या व्हिडिओच्या आधारे पीडीतेला ब्लॅकमेल केलं आपला पती आणि मुलीला हाताशी धरून पिढीतेला अनेकदा फोन करून धमक्या दिल्या तसेच वाईट परिणाम भोगावे लागतील. अशी धमकी दिली आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार केली पोलिसांनी चार जनाविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.