
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा बँकेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांचे चिरंजीव युगंधर सरकाळे यांनी गायकर क्षेत्रावर ही आहे तंत्राचा वापर करत डाळिंबाची लागवड केली आहे या लागवडीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. माळरानावर दगड फोडून पिकाऊ शेती केली आहे. कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल व स्वतःकडील कृषी ज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग तिचा वापर करून तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेततळे घेऊन शेतात ऑटोमॅटिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे संपूर्ण शेती फार्म उपग्रह प्रणालीशी कनेक्टेड असल्याने रोग कीड सिंचन खत व्यवस्थापन हवामानाचे अंदाज मिळत आहे. त्या पद्धतीने शेतात नियोजन केले.
जात आहे शेतातील उभारणी स्ट्रॉबेरी नर्सरी निर्यात परदेशी भाजीपाला फुल शेती नर्सरी यादी पिकांची नाविन्यपूर्ण शेती यशस्वी उत्पादनात वाढ केली आहे.
कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे म्हणाल्या की एआय तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर असून डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरणारे आहे. यावेळी प्रगतिशील शेतकरी जीवन फडतरे बळवंत सरकाळे आधी शेतकरी या वेळी उपस्थित होते.