@varshaeknathgaikwad Archives - Satara Pratinidhi

वांद्र्यातील गौतम नगर येथील रहिवाशांचा मालाड आप्पा पाडा, ठिकाणी पुनर्वसनास विरोध.
उमेश गायगावळे

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहती मधील मा. उच्च न्यायालयास हस्तांतरित करावयाच्या एकूण ३०.१६ एकर जागेचा टप्पा टप्प्याने हस्तांतर करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने गौतम समता सेवा संघ, गौतम नगर वांद्रे पूर्व येथील बुद्ध विहार, निवासी, व अनिवासी सदनिका धारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मालाड येथील अप्पा पाडा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याने तेथील रहिवाशांनी तीव्र विरोध केला असून.

आमचे स्थलांतर वांद्रे पूर्व येथेच करण्यात यावे असा आग्रह रहिवाशांनी केला. आम्ही गेल्या ४० ते ५० वर्षापासून येथे राहत असल्याने आमची मुलं येथीलच शाळेत असल्याने तसेच घरकाम करणाऱ्या महिला, पुरुष येथेच काम करत असल्याने आम्हाला वांद्रे पूर्व येथेच पुनर्वसन करावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग विरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

The post वांद्र्यातील गौतम नगर येथील रहिवाशांचा मालाड आप्पा पाडा, ठिकाणी पुनर्वसनास विरोध. appeared first on Satara Pratinidhi.

रवी राजा यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात का गेले?वर्षा गायकवाड यांनी नेमके कारण सांगितले.
मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी काँग्रेसचा हात सोडला.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात उमेदवारी वरून नाराजीनाट्य दिसून आले आहे.रवी राजा यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.हा प्रवेश रवी राजा यांनी का केला याचे नेमके कारण खाजदार वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमातून सांगितले.

विधानसभा निवडणूक काळात मुंबईत बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी नगरसेवक, मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते राहिलेले रवी राजा यांनी काँग्रेस पक्ष सोडला. आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. रवी राजा यांच्याशी आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. पण इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहून ते का गेले माहीत नाही. काँग्रेसने त्यांना सगळं काही दिलं. महापालिकेत विरोधी पक्षनेते पद दिलं. इतर महत्वाची पदं दिली. पण तरी देखील ते भाजपमध्ये गेले हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

माझ्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे. रवी राजा धारावीमधून कसे लढले असते? ती जागा एससी आहे. त्यांना सायनची जागा हवी होती. ती न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. जो योग्य उमेदवार होता. त्याला ही जागा देण्यात आलीये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. रवी राजा यांना कोवीड काळात ज्या नोटीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आहे. भीतीपोटी काँग्रेस सोडली. काँग्रेस मध्ये कुठलेच अंतर्गत कलह नाहीत. मुंबई काँग्रेसमध्ये योग्य पद्धतीने काम सुरू आहे. काहीजण नरेटीव्ह पसरविण्याचं काम करत आहेत, असं गायकवाड म्हणाल्या.

नवाब मलिकांचा प्रचार फडणवीस करणार का? महायुतीत अंतर्गत धुसफुस सुरू आहे. महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी ओढाताण सुरू म्हणून वाक्य सेंसर करण्यास सांगितलं. राहुल गांधींच्या सभेची मोठी तयारी सुरू आहे. सहा नोव्हेंबरला बीकेसीत भव्य सभा होईल. त्याची तयारी सुरु आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्यात.

30 ऑक्टोबरला आमची काँग्रेस पक्षाचे वांद्रे पश्चिमचे उमेदवार असिफ झकेरिया यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे काही तक्रारी केले आहेत. आशिष शेलार यांच्या प्रतिज्ञापत्रातील फॉर्म नंबर 26 आक्षेप नोंदवले आहेत. आशिष शेलार यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या पत्नीच्या रियल इस्टेट आणि क्रीडा व्यवसाय संदर्भातील कुठल्याही प्रकारची मालकीची माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

The post रवी राजा यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात का गेले?वर्षा गायकवाड यांनी नेमके कारण सांगितले. appeared first on Satara Pratinidhi.