
सातारा:प्रतिनिधी
अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे हात पाय कमरेखालील मान नसलेला मृतदेह आढळल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
फलटण तालुक्यातील विडणी गावातील प्रदीप जाधवयांच्या उसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचे शरीराचे तुकडे झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून अद्याप त्याची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी मृतदेहाची सविस्तर माहिती माध्यमांना दिली आहे.
महिलेच्या अंगावर जांभळी साडी तिच्या पदराखाडील सोनेरी किनार हिरव्या पानांची फुले आहेत रंगाचा परकर, एक लेडीज चप्पल फिकट गुलाबी रंगाचा स्काप आधी साहित्य या मृतदेहाच्या अवयवा जवळ मिळाले असल्याने खळबळ उडाली आहे .