
पत्रकार उमेश गायगवळे
16 मार्च रोजी सांताक्रुज गोळीबार रोड येथे भरधाव मोटर सायकल चालवणारा अहमद अन्सारी याने रस्त्यालगत चालणाऱ्या ओमप्रकाश थोडक्यात बचावला, हेलिकॉप्टर चालवतो काय? असे त्याला विचारले, चिडलेल्या अहमद अन्सारी, त्याची पत्नी अमन अन्सारी या दांपत्याने ओमप्रकाश शर्माला बेदम मारहाण केली बाजूला पडलेला दगड अहमद अन्सारीने ओमप्रकाश शर्मा यांच्या डोक्यात घातला यात गंभीर जखमी झालेल्या ओम प्रकाशला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आज ओमप्रकाश शर्मा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.