
ठाणे प्रतिनिधी
चोरी केलेल्या तांब्याच्या पाईपचे विक्री करण्यास येणाऱ्या आरोपीला
बिग बाईक हॉटेल कडे जाणाऱ्या रोड भिवंडी जवळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली१) लतीफ आरीफ खान २) संगप्पा नंदप्पा सिरमकोल या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २१,४५,०००/रुपये किमतीचे तांब्याचे पाईप जप्त केले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिवंडी जनार्दन सोनवणे सपोनी श्रीराज माळी, धनराज केदार, उपनिरीक्षक रवींद्र पाटील,
पोउपनि सुधाकर चौधरी, शशिकांत यादव वामन भोईर सचिन जाधव सुनील साळुंखे प्रकाश पाटील साबीर शेख उमेश पाटील आदींनी परिश्रम घेतले