
पुणे:प्रतिनिधी
शिवसंग्रामचे पुणे शहरी संस्थापक खजिनदार, विद्यमान सरचिटणीस , मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी, श्री प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा अध्यक्ष , श्री सचिन वसंतराव दरेकर आणि त्यांच्या पत्नी सौ रमा सचिन दरेकर यांचे काल अपघाती निधन झाले.
अनेक संस्थांवर काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवून त्यांनी त्याचे कर्तृत्व सिद्ध केला.
अंत्यविधी आज संध्याकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशान भूमी, नवी पेठ , पुणे, येथे होणार आहेत