#MaharashtraPolitics#MarathiNews#MaharashtraNews#MarathiUpdates#MumbaiNews Archives - Satara Pratinidhi

पिसे उदंचनक केंद्र. पांजरापुर जल शुद्धीकरण केंद्राची पालिका आयुक्तांकडून पाहणी.
पत्रकार :उमेश गायगवळे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील महत्त्वाचा भाग असलेल्या पिसे व पांजरापूर येथील उपकेंद्र बंधारा शुद्धीकरण प्रकल्प पाणी गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा, या ठिकाणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज पाहणी केली.

पिसे येथील १०० के व्हि क्षमतेच्या विद्युत केंद्रामध्ये काही दिवसापूर्वी बिघाड झाला होता. अभियंते कामगार कर्मचाऱ्यांनी औरत ना प्रयत्न करत विद्युत उपकेंद्राची आव्हानात्मक दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत केला. ही कामगिरी बजावलेल्या जले अभियंता खात्यातील कामगार कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे पालिका आयुक्त गगराणी यांनी कौतुक केले.

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या समवेत जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे उपजल अभियंता राजेंद्र वाडेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते पालिका आयुक्तांनी केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केल्याने आस्तेवाईक संवाद साधल्यामुळे कामगार, कर्मचारी भारावून गेले होते.

The post पिसे उदंचनक केंद्र. पांजरापुर जल शुद्धीकरण केंद्राची पालिका आयुक्तांकडून पाहणी. appeared first on Satara Pratinidhi.

“वांद्र्यातील मुजोर रिक्षा चालकांना” आवरा “रिक्षा चालकांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी.
पत्रकार: उमेश गायगवळे

पश्चिम उपनगरातील वांद्रे रेल्वे स्थानक हे गर्दीचे आणि महत्त्वाचे स्थानक मानले जाते. वांद्रे स्थानकाच्या पूर्वेस असणाऱ्या म्हाडा कार्यालय, वांद्रे न्यायालय, भविष्य निर्वाह निधी, इंडियन ऑइल, वांद्रे कुर्ला संकुल, शासकीय वसाहत तसेच अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय आहेत. मात्र काही मुजोर रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वांद्रे स्थानकाच्या पूर्वी कडून वांद्रे कुर्ला संकुलात जाण्यासाठी शेअर रिक्षा प्रतिव्यक्ती ३० ते ४० रुपये आहे. मात्र इथून अवैधरीक्षा तीन प्रवाशांच्या ऐवजी चार ते पाच प्रवाशांना कोबून रिक्षा चालक भेदाकारपणे रिक्षा चालवत आहेत. त्यांच्याकडे वाहतूक पोलिसांचा कानाडोळा असल्याने दिसून येते. तसेच इथून खार पूर्व शासकीय वसाहत, निर्मल नगर, जवाहर नगर, सिद्धार्थ नगर, आदी ठिकाणी रिक्षाचालक मीटरने प्रवास सर्रास भाडे नाकारतात काही रिक्षा चालक परवांच्या सोबत अरेरावी ही करत असल्याचे प्रवासी सांगतात त्यामुळे प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये नेहमीच खटके उडताना दिसत आहेत. येथून पूर्वेकडे जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला शासकीय कर्मचारी महिलांना चालक भाडे नाकारत असल्याने प्रचंड मनस्तापला सामोरे जावे लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. काही रिक्षा चालक विना गणवेश विनापरमेंट वाहन परवाना नसताना रिक्षा चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

अशा मुजोर रिक्षा चालकांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी केली आहे. तसेच या मुजोर रिक्षा चालकावर संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.

The post “वांद्र्यातील मुजोर रिक्षा चालकांना” आवरा  “रिक्षा चालकांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी. appeared first on Satara Pratinidhi.