#maharashtranews#indiaalliance#news Archives - Satara Pratinidhi

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याच्या मेघना बुरांडे पहिल्या महिला वरिष्ठ निरीक्षक ठरल्या.
सातारा प्रतिनिधि न्युज नेटवर्क.

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालय २०२० साली सुरू झाल्या पासून ४ वर्षात आयुक्तालयातील एकही पोलीस स्टेशन मध्ये महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हवत्या.मेघना बुरांडे पहिल्या महिला वरिष्ठ निरीक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची १ ऑक्टोबर २०२० रोजी स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयचे उदघाटन केले गेले . पहिले आयुक्त म्हणून सदानंद दाते यांच्यावर टाकलेला विश्वास दाते यांनी देखील बऱ्याच अंशी सार्थ ठरवत नव्या आयुक्तालयाची झपाट्याने घडी बसवली . त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदासाठी कोणतीही महिला अधिकारी नसली तरी आता पर्यंत उपायुक्त , सहायक आयुक्त पदी महिला अधिकारी यांनी काम केले आहे .

आयुक्तालयात सध्या १९ पोलीस ठाणी आहेत . परंतु पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी आता पर्यंत एकही महिला अधिकारीची नियुक्ती झाली नव्हती . विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून मुंबईतून आलेल्या मेघना बुरांडे यांच्यावर मीरारोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे .

बुरांडे यांचे वडील सांगलीच्या पलूसचे तर आई कोकणातील पेंडूर कट्टा येथील . दोघेही मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत . घरात कोणीही पोलीस खात्यात नसले तरी वडिलांची इच्छा असल्याने खेळाडू असलेल्या मेघना यांनी पोलीस खात्यात भरती व्हायची जिद्द दाखवत २००५ साली त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या . त्यांनी सहायक निरीक्षक असताना मनोर , नाटे व मांडवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून जबाबदारी पार पडली आहे

त्यांनी आता पर्यंत रायगड , रत्नागिरी , ठाणे ग्रामीण , ठाणे शहर व मुंबई हद्दीत काम केले आहे . अनेक गुन्ह्यांची उकल करतानाच स्पष्ट व परखड शिस्तीच्या म्हणून त्या ओळखल्या जातात . गुन्हेगारीला आळा घालण्यासह नागरिकांशी संवाद साधणे , समाजात पोलिसां बद्दलचा विश्वास अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला असल्याचे सांगितले जाते . मेघना यांना डीजी इन्सिग्निया अर्थात पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पदक देउन गौविण्यात आले आहे.

The post मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याच्या मेघना बुरांडे पहिल्या महिला वरिष्ठ निरीक्षक ठरल्या. appeared first on Satara Pratinidhi.

मुंबई मालाड परिसरात ४ ड्रग्ज तस्करांना कांदिवली युनिटने मुद्देमालासहित केले अटक.
वार्ताहर – स्वप्‍नील गाडे

मुंबई उपनगरात “हेरॉईन”तस्करी करणाऱ्या ४ ड्रग्ज तस्करांना कांदिवली युनिटने मालवणी मालाड पश्चिम येथून मुद्देमालासहित केले अटक.

महानगरी मुंबईत तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकून गेली आहे.कॉलेज व शाळा शिकणारे विध्यार्थी ही या अंमली पदार्थाच्या वेसनाच्या आहारी गेले आहेत.

आज दिनांक-९/११/२०२४ रोजी मुंबई उपनगरात “हेरॉईन” ची तस्करी करणाऱ्या ४ परप्रांतीय इसमाच्या टोळीला अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेतील कांदिवली युनिटच्या पथकाने मालवणी मालाड पश्चिम येथून मुद्देमाला सहित ताब्यात घेऊन.नमूद तस्करानचे ताब्यातून एकूण ५९४ ग्रॅम वजनाचा हेरॉईन एकूण किंमत रु २.३७ करोड पेक्षा जास्त किमतीचा अंमली पदार्थ मिळून आल्याने,नमूद इसमान विरोधात कांदिवली युनिट यांनी अं.प.वि.कक्ष गुन्हा रजि क्र.६८/२०२४ कलम ८(क)सह २१क,२९ एन.डी.पी. एस ऍक्ट १९८५अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेले नमूद ४ आरोपी हे उत्तराखंड व उत्तरप्रदेश या परराज्यातून असून हेरॉईन हा अंमली पदार्थाची तस्करी करताना मिळून आले असून आरोपींचा सखोल तपास कांदिवली युनिट करत आहे.

The post मुंबई मालाड परिसरात ४ ड्रग्ज तस्करांना कांदिवली युनिटने मुद्देमालासहित केले अटक. appeared first on Satara Pratinidhi.

वांद्रे पूर्व टायटानिक इमारतीच्या मिटररूमला शॉर्टसर्किटमुळे आग.
वार्ताहर -स्वप्‍नील गाडे

वांद्रे पूर्व येथे पहाटे ३:४५ वाजता महाराष्ट्र नगर मधील टायटानिक इमारतीच्या मिटररूम मध्ये शॉर्टसर्किट झाल्या मुले आग लागली.अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण करून आग विजवण्यात अली.या प्रकरणाची माहिती मिळताच विभागप्रमुख कुणाल सरमळकर घटनास्थळी येऊन पहाणी करून स्थानिक रहिवाशांना सहकार्य केले

वांद्रे पूर्व महाराष्ट्र नगर परिसरातील टायटानीक इमारती मधील मिटररूम मध्ये पहाटे ३:४५ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने मिटररूमला आग लागली.स्थानिकांनी खेरवाडी पोलीस ठाणे व अग्निशमन दलाला संपर्क केला.अग्निशमन दलाच्या ३गाड्या घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण करून आग विजवण्यात आली.

https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241104-WA0001.mp4

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालीनसून आग लागल्या मुळे इमारतीचा पूर्ण विधुतपुरवठा बंद झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक विभागप्रमुख कुणाल सरमळकर हे घटनास्थळी येऊन पहाणी करून अदानी इलेक्ट्रिसिटी च्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून लवकरात लवकर टायटानीक इमारतीचा विधुतपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू करून दयावा अशे आदेश कुणाल सरमळकर यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांना दिले.यावेळी सरमळकर यांनी लोकांची विचारपूस करून इमारती मधील स्थानिक रहिवाशांना दुसऱ्याच दिवशी पुन्हा विधुतपुरवठा सुरू करून देतो असे आश्वासन दिले.

The post वांद्रे पूर्व टायटानिक इमारतीच्या मिटररूमला शॉर्टसर्किटमुळे आग. appeared first on Satara Pratinidhi.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनच्या ४ आठवड्याच्या उपचारा दरम्यान कोहिनूर हॉस्पिटल मध्ये निधन.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. नवाब मलिक यांच्या पहिल्या मुलीचा पती समीर खान एका रस्ता अपघातात जखमी झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर कोहिनूर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.

राष्ट्रवादीचे नेते आणि मानखुर्द शिवाजी नगर येथील उमेदवार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या पहिल्या मुलीचा पती समीर खान यांना रस्ता अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात समीर खानचा रस्ता अपघात झाला होता, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, या अपघातात समीर खानची पत्नी आणि नवाब मलिक यांची मोठी मुलगीही जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवाब मलिक यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले

खुद्द नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी लिहिले- माझा जावई समीर खान यांचे निधन झाले आहे.

The post नवाब मलिक यांचे जावई  समीर खान  यांनच्या ४ आठवड्याच्या उपचारा दरम्यान कोहिनूर हॉस्पिटल मध्ये निधन. appeared first on Satara Pratinidhi.

नवी मुंबईतील गार्डनमधील टाकीत पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू.
नवी मुंबई – वाशी मनपाच्या उद्यानात सेक्टर-१५ येथे पाण्याच्या टाकीत पडून एक आठ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावघेत नवीमुंबई पोलीस पुढील तपास करत आहेत.

शनिवारी दिवाळीचा पाडवा असल्याने लहान मुलांनी उद्याने फुलून गेली होती. वाशी सेक्टर१४ येथील पालवे उद्यानातही चिमुकल्यांची गर्दी होती. मात्र रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास या गर्दीतील एक आठ वर्षीय मुलगा अचानक दिसेनासा झाला. त्याचा खूप शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. काही वेळाने शंका आल्याने उद्यानातील भूमिगत पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे लक्षात आल्याने टाकीत पाहणी केली असता मुलगा आढळून आला. त्याला बाहेर काढून नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्या पोटात गेलेले पाणी काढण्यात आले, मात्र तेथे अतिदक्षता विभाग नसल्याने त्याला मनपा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अशी माहिती स्थानिक माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांनी दिली. सदर माहितीला दुजोरा वाशी पोलिसांनी दिला आहे. या घटनेची नोंद अद्याप न झाल्याने नाव माहिती नाही असेही वाशी पोलिसांनी सांगितले.

The post नवी मुंबईतील गार्डनमधील टाकीत पडून आठ वर्षीय  मुलाचा मृत्यू. appeared first on Satara Pratinidhi.