#Commissioner Mumbai Police #cpmumbaipolice#cm eknath shinde# Devendra Fadnavis Archives - Satara Pratinidhi

चोरीस गेलेले मोबाईल पोलिसांकडून नागरिकांना सुपूर्द.
पत्रकार :उमेश गायगवळे

मुंबई पोलिस परिमंडळ ४ पोलीस उपयुक्तयांच्या आदेशाने १०/१२/ २०२४ ते २४/१२/ २०२४ या कालावधीत विभागात चोरीस व गहाळ झालेल्या मोबाईल यांची विशेष पथके स्थापन करून अनेक ठिकाणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत अंतर्गत २१३ मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्याचे अंदाजित किंमत सुमारे २८ लाख ८८ हजार सातशे आठ रुपये आहे

सदरील मोबाईल मानव सेवा संस्था सायन मुंबई येथे 30 डिसेंबर २०२४ रोजी मानव सेवा संघ सायन येथे आयोजित कार्यक्रमात तक्रारदार यांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले यावेळी राज्याचे पोलीस प्रमुख विभाग फळसणकर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

The post चोरीस गेलेले मोबाईल पोलिसांकडून नागरिकांना सुपूर्द. appeared first on Satara Pratinidhi.

महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ चे जवान खाकी गणवेशात जनतेच्या सेवेसाठी दिसणार.
महाराष्ट्र-मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना आता खाकी गणवेश वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे सुरक्षा रक्षक निळ्या रंगाचा गणवेश वापरत होते. भाजपा नेते निलेश राणे यांच्या सहकार्याने संघटनेची ही मागणी मान्य झाली.

भारतीय सुरक्षा रक्षक आणि श्रम कामगार युनियनने ही मागणी केली होती. यासाठी युनियनचे अध्यक्ष हरेंद्र विजय चव्हाण आणि सदस्यांनी यासाठी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली होती. यासंदर्भात निलेश राणे यांनी तातडीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार सुद्धा केला होता. या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी युनियनचे प्रतिनिधी, अश्विनी सोनवणे, प्रथमेश भाई आदी सोबत झालेल्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे.

गेले नऊ वर्षे हे सुरक्षारक्षक गणवेशाचा रंग बदलण्यासाठी लढा देत होते. राज्यातील महापालिका नगरपरिषद यांच्यासह इतर विविध आस्थापना सरकारी रुग्णालय, शाळा, विद्यालय, महाविद्यालय आदींना सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा पुरविली जाते. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये या मंडळाचे सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत आहे. तसेच कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिराच्या सुरक्षेचा काही भागही याच सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर आहे. मात्र गणवेश निळ्या रंगाचा असल्याने लोकांवर त्यांची म्हणावी तशी छाप पडत नव्हती. मंडळाच्या मागून आलेल्या अनेक सुरक्षारक्षक एजन्सीच्या गणवेशाचा रंग प्यारा मिलिटरी करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या गणेशाचा मूळ रंग बदलून तो खाकी करावा अशी मागणी राज्यभरातील सुरक्षा रक्षकांकडून नऊ वर्षापासून केली जात होती. ही मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे.

यासाठी संघटनेच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांचे आभार मानलेच परंतु मागणीच्या पूर्ततेसाठी सक्रिय पाठिंबा देणाऱ्या आणि वेळोवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणाऱ्या भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार मानले.

The post महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ चे जवान खाकी गणवेशात जनतेच्या सेवेसाठी दिसणार. appeared first on Satara Pratinidhi.

बारामती हादरली बारावीच्या विद्यार्थ्यांची कॉलेजच्या परिसरात कोयत्याने हल्ला करून हत्या
आज (30 सप्टेंबर) बारामतीमध्ये दिवसाढवळ्या तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्याच्या  झालेल्या खुनाने बारामती हादरून गेली आहे. बारामतीमधील प्रसिद्ध अशा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.भांडणाचं रूपांतर खून होण्यापर्यंत

दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाच वर्गामध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याने हा खून केल्याची माहिती समोर येत आहे.या दोन विद्यार्थ्यामध्ये कडाक्याचे भांडण झालं होतं आणि भांडणाचं रूपांतर खून होण्यापर्यंत गेल्याची माहिती समोर आली आहे.हल्ला करण्यात आला तेव्हा दोघेजण होते. यामधील एक जण पळून गेला असून एक जण पोलिसांना सापडला. दरम्यान, हा खून चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूलाच झाला.कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही

दिवसाढवळ्या खून होत असताना तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये वर्दळ असताना सुद्धा विद्यार्थ्याच्या मदतीला कोणी सुद्धा धावून आलं नाही. त्यामुळे माणुसकीच हरवून गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला अनेक विद्यार्थ्यांची, शिक्षकांची तसेच सुरक्षारक्षक सुद्धा देखील ये जा असते. मात्र, त्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत असताना त्यामध्ये कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

त्यामुळे पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता बारामतीमध्ये सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँगने प्रचंड अशी दहशत माजवली आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला असला, तरी कोयता गँगला कोणताही पायबंद बसलेला नाही. आता हेच कोयते तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.

The post बारामती हादरली बारावीच्या विद्यार्थ्यांची कॉलेजच्या परिसरात कोयत्याने हल्ला करून हत्या appeared first on Satara Pratinidhi.