रत्नागिरी Archives - Satara Pratinidhi

गॅसअभावी रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय ठप्प; २५० हून अधिक हॉटेल्स बंद, शिवभोजनातून चपाती गायब
रत्नागिरी प्रतिनिधी

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे शहरातील सुमारे २५० हून अधिक हॉटेल्सना शटर बंद करण्याची वेळ आली असून अनेक ठिकाणी हॉटेल्स अर्धवट सुरू ठेवण्यात येत आहेत. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर उर्वरित हॉटेल्सही बंद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गॅस टंचाईचा थेट परिणाम राज्य सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेवरही झाला आहे. गरीब आणि गरजू नागरिकांना कमी दरात जेवण उपलब्ध करून देणाऱ्या या केंद्रांमध्ये गॅसअभावी चपाती बनवणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक केंद्रांवर भोजन थाळीतून चपाती गायब झाली असून ग्राहकांना केवळ भातावरच समाधान मानावे लागत आहे.

रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या माहितीनुसार, ८ मार्चपासून जिल्ह्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. मध्यम आकाराच्या हॉटेलला दररोज किंवा दोन दिवसाआड किमान एक सिलिंडर लागतो; मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून पुरवठा थांबल्याने अनेक हॉटेल्सचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.

पर्यायी उपायांचा आधार, पण खर्चात मोठी वाढ

गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेलचालकांनी सुरुवातीला पारंपरिक लाकडी चुलीवर स्वयंपाक सुरू केला. काहींनी इंडक्शन शेगड्या किंवा डिझेल भट्ट्यांचा पर्याय स्वीकारला; मात्र या पर्यायांमुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक लहान आणि मध्यम हॉटेल व्यवसायिकांना व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे.

हॉटेलचालकांच्या मते, “व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आम्ही विविध पर्याय वापरत आहोत; मात्र ते दीर्घकाळ शक्य नाही. गॅसशिवाय हॉटेल व्यवसाय चालवणे जवळपास अशक्य आहे.”

पर्यटन हंगामातच संकट

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परीक्षांचा कालावधी संपताच रत्नागिरीत पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि कोकणी खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल होत आहेत. मात्र गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद किंवा मर्यादित स्वरूपात सुरू असल्याने पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हॉटेल व्यावसायिकांच्या मते, ही परिस्थिती कायम राहिल्यास रत्नागिरीच्या पर्यटन उद्योगावरही मोठा परिणाम होण्याची भीती आहे.

प्रशासनाकडे धाव

गॅस टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे वारंवार निवेदने दिली आहेत. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर काही दिवसांपूर्वी काही प्रमाणात सिलिंडरचा पुरवठा झाला होता; मात्र तो अपुरा ठरल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर झाली आहे.

हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाला तातडीने व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

“सिलिंडर न मिळाल्यास हॉटेल बंद”

स्थानिक हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी यांनी सांगितले की,

“आम्हाला व्यवसायासाठी एक किंवा दोन दिवसाआड सिलिंडर लागतो; मात्र ८ तारखेपासून एकही सिलिंडर मिळालेला नाही. शिवभोजन आम्ही सध्या चुलीवर करत आहोत. पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी मदत केली; मात्र सोमवारपर्यंत सिलिंडर न मिळाल्यास हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”

चुलीवर सुरू शिवभोजन

गॅसअभावी अनेक शिवभोजन केंद्रांवर लाकडी चुली पेटवून स्वयंपाक केला जात आहे. एका केंद्रावर दररोज साधारण १५० लोक जेवणासाठी येतात. मात्र गॅस नसल्यामुळे चपाती तयार करणे कठीण झाल्याने अनेक ठिकाणी फक्त भात आणि इतर पदार्थ देऊन नागरिकांची भूक भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत केला नाही, तर रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय, पर्यटन आणि गरीबांसाठीची शिवभोजन योजना यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post गॅसअभावी रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय ठप्प;  २५० हून अधिक हॉटेल्स बंद, शिवभोजनातून चपाती गायब appeared first on Satara Pratinidhi.

रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; रत्नागिरीत पोलीस–परिवहन विभागाची संयुक्त रॅली
रत्नागिरी प्रतिनिधी

रस्त्यावरून चालताना तसेच वाहन चालविताना रस्ता सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते मिरकरवाडा या मार्गावर रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी जिंदल यांनी विना हेल्मेट दुचाकी चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते, याकडे लक्ष वेधले. पादचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी वाहनचालकांनी घ्यावी. योग्य पद्धतीने वाहनतळ व्यवस्था वापरणे, वाहतुकीची शिस्त पाळणे हे रस्ता सुरक्षेचे महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजात रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. हेल्मेट वापरल्याने स्वतःचेच नव्हे तर कुटुंबीयांचेही संरक्षण होते. नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद केले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी वाहन चालविताना शिस्त आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दुचाकी चालविताना हेल्मेट, तर चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करावा. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच अतिवेगाने वाहन चालविणे धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपण्याचा संकल्प करून रत्नागिरी अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या रस्ता सुरक्षा रॅलीत पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

The post रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; रत्नागिरीत पोलीस–परिवहन विभागाची संयुक्त रॅली appeared first on Satara Pratinidhi.

रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई; सोनेव्यवसायिक अपहरण”खंडणी प्रकरणातील चार आरोपी अटकेत
स्वप्‍नील गाडे| रिपोर्टर

रत्नागिरी : देवरुख पोलीस ठाणे हद्दीतील सोने व्यवसायिक धनंजय गोपाळ केतकर यांच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल 26 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटना कशी घडली?

17 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास वांझोळे गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या कारने मर्सिडीजला धडक देत ती अडवली. त्यानंतर कारमधील पाच जणांनी धनंजय केतकर यांना जबरदस्तीने दुसऱ्या गाडीत बसवले. त्यांच्या गळ्यातील 16 लाखांचे सोन्याचे दागिने, 20 हजार रुपये रोख लुटून 5 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. शिवाय ‘पैसे न दिल्यास दरीत टाकू’ अशी धमकी देण्यात आली. अखेर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री त्यांना वाटुळ गावाजवळ सोडून देण्यात आले.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतंत्र तपास पथके नेमली. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना बदलापूर (ठाणे) येथून तर आणखी दोन जणांना पनवेल (नवी मुंबई) येथून अटक करण्यात आली.

मुद्देमाल जप्त

या आरोपींकडून स्कॉर्पिओ वाहन, पाच मोबाईल हँडसेट आणि 1 लाख 20 हजार रुपये रोख असा एकूण 26 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांची भूमिका

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, लांजा उपविभागीय अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांच्यासह अधिकारी आणि अंमलदार,संदीप ओगले, पांडुरंग गोरे, नितीन डोमणे, विनायक राजवैद्य, विक्रम पाटील, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, प्रविण खांबे, विवेक रसाळ, योगेश शेट्ये, अतुल कांबळे, रमिज शेख, शितल पिंजरे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, विजय आंबेकर, सत्यजित दरेकर, दिपराज पाटील, अमित कदम, भैरवनाथ सवाईराम, विनोद कदम, दत्ता कांबळे व निलेश शेलार सहभागी झाले होते.

या संयुक्त कामगिरीमुळे आरोपी जेरबंद झाले असून पुढील तपास देवरुख पोलिस करत आहेत.

The post रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई; सोनेव्यवसायिक अपहरण”खंडणी प्रकरणातील चार आरोपी अटकेत appeared first on Satara Pratinidhi.

सोशल मीडियावर झाली ओळख, प्रियकरानेच केला खून; आंबाघाटात सापडला तरुणीचा मृतदेह
रत्नागिरी प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील २२ वर्षीय तरुणी भक्ती जितेंद्र मयेकर हिचा खून करून तिचा मृतदेह दरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकवरून झालेली ओळख प्रेमसंबंधात रुपांतरित झाली; मात्र परस्परांतील वाद आणि तणाव अखेर या खुनाला कारणीभूत ठरला.

या प्रकरणी संशयित प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (रा. खंडाळा), बार मॅनेजर विश्वास पवार (३५) आणि मोटार चालक सुशांत नरळकर यांना अटक करण्यात आली आहे.

१६ ऑगस्टला दहीहंडीच्या दिवशी भक्ती प्रियकराला भेटण्यासाठी खंडाळा येथे गेली होती. भेटीदरम्यान झालेल्या वादातून संतापाच्या भरात दर्शन पाटीलने तिचा गळा आवळून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने दोघांची मदत घेतली व आंबा घाटातील खोल दरीत मृतदेह फेकला.

दरम्यान, भक्ती १६ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याने नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर २१ ऑगस्टला तिच्या बेपत्तेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. तपासादरम्यान तिचे सोशल मीडियावरील संपर्क पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, नीलेश माईनकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व तब्बल १५० पोलिस कर्मचारी आंबाघाटात दाखल झाले. संशयिताने दाखवून दिलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम राबवून भक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते; मात्र तिच्या हातावरील टॅटूमुळे मृतदेहाची ओळख निश्चित झाली.

या घटनेने मिरजोळे व खंडाळा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

The post सोशल मीडियावर झाली ओळख, प्रियकरानेच केला खून; आंबाघाटात सापडला तरुणीचा मृतदेह appeared first on Satara Pratinidhi.

नवविवाहित दाम्पत्याची वशिष्ठी नदीत उडी : आत्महत्येचा प्रयत्न; तरुणीचा बुडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रत्नागिरी प्रतिनिधी

चिपळूण शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका नवविवाहित दाम्पत्यानं वशिष्ठी नदीत एकत्रित उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

नीलेश रामदास अहिरे आणि अश्विनी अशी या दोघांची नावे असून, काही महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. आज सकाळी गांधेश्वर मंदिराजवळील पुलावर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे, या घटनेचा काही भाग स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून, अश्विनीचा पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नीलेश हा मूळचा धुळे जिल्ह्यातील असून, मागील आठ वर्षांपासून चिपळूणमध्ये वास्तव्य करत होता. त्याची चिपळूण शहरात मोबाइल शॉपी आहे. तो पागे परिसरात भाडेपट्टीने राहत होता.

आज सकाळी नीलेश आणि अश्विनी हे दोघे मोटरसायकलवरून गांधेश्वर पुलावर आले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावर दोघांमध्ये काही वेळ वाद झाला. त्यानंतर दोघे थोडा वेळ तेथून निघून गेले, मात्र काही वेळाने पुन्हा पुलावर येत त्यांनी एकाच वेळी नदीत उडी मारली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, एनडीआरएफच्या पथकाकडून दोघांचा शोध सुरू आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

The post नवविवाहित दाम्पत्याची वशिष्ठी नदीत उडी : आत्महत्येचा प्रयत्न; तरुणीचा बुडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल appeared first on Satara Pratinidhi.

सासरा सतत काम सांगतो, सुनबाईचा थरारक प्लॅन! जेवणात विष कालवून केली दोघांची हत्या करण्याची तयारी, रत्नागिरी हादरलं
रत्नागिरी प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासऱ्याच्या काम सांगण्यावरून संतापलेल्या एका सुनबाईने थेट जेवणात विष कालवून सासरा आणि नवऱ्याचा खात्मा करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

या धक्कादायक घटनेमुळे कोसुंब रेवाळेवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संशयित सुनबाई स्वप्नाली सचिन सोलकर (वय 32) हिने आपल्या सासऱ्याच्या सतत काम सांगण्याच्या सवयीला कंटाळून थेट त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. या कृत्यात तिचा पती सचिन सोलकर (वय 34) देखील बळी पडला असून, सासरा व पती दोघेही सध्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.

‘हा प्लॅन होता भयानक… पण वेळेवर उघड झाला’

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जुलैच्या रात्री घडली. घरात सासऱ्याने स्वच्छता, केर काढणे, इतर कामं करण्याबाबत वारंवार सूचना दिल्याने संतापलेल्या स्वप्नाली हिने रात्रीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळून सासऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या जेवणात तिचा पती सचिन यानेही सहभाग घेतला आणि दोघांनाही काही वेळातच अस्वस्थ वाटू लागलं. तात्काळ उपचारासाठी त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात, आणि नंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

फिर्याद पतीकडूनच!

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार स्वप्नालीचा पती सचिन सोलकर यानेच देवरुख पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून स्वप्नाली सोलकर हिच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, शुक्रवारी पोलिसांनी तिला अटक केली. तिची चौकशी सध्या सुरू आहे.

पोलीस यंत्रणा अलर्ट; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा घटनास्थळी दौरा

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तपासाची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सविस्तर पंचनामा केला आहे.

कडक चौकशी, पुढील कारवाईची शक्यता

स्वप्नालीच्या मोबाईल, हालचाली आणि विषारी पदार्थ कसा आणि कुठून मिळवला याचा शोध सुरू आहे. वैद्यकीय अहवालानुसार विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हा अधिक गंभीर मानला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मुख्य मुद्दे :

* सासऱ्याच्या सततच्या सूचना ऐकून सुनबाईचा विषप्रयोग

*पतीही विषबाधेचा बळी, दोघेही रुग्णालयात

* पतीचीच तक्रार, सुनबाई अटकेत

* पोलीस तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता

The post सासरा सतत काम सांगतो, सुनबाईचा थरारक प्लॅन!  जेवणात विष कालवून केली दोघांची हत्या करण्याची तयारी, रत्नागिरी हादरलं appeared first on Satara Pratinidhi.

कोकणात गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे १६ विशेष गाड्या
रत्नागिरी प्रतिनिधी

कोकणातील गणेशोत्सव कालावधीत कोकणात येणा-या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता या चाकरमान्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

या विशेष गाड्यांमध्ये पश्चिम रेल्वेकडून ५, तर मध्य रेल्वेकडून ११ गणपती विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

हजारो भाविक दरवर्षी आपल्या कोकणातील गावी गणेशोत्सवासाठी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने ५ फेऱ्या जाहीर केल्या आहेत तर मध्य रेल्वेने ११ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या कोकण रेल्वे मार्गे धावणार असून, मुंबई, पुणे तसेच लो. टिळक टर्मिनस मुंबई येथून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव व चिपळूण या स्थानकांपर्यंत या विशेष फेऱ्या धावणार आहेत.

मध्य रेल्वेने घोषित केलेल्या गाड्यांमध्ये…

* ०११५१/५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (रोज),

* ०११५३/५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई (रोज),

* ०११६७/६८ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक),

* ०११७१/७२ लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी – मुंबई (दैनिक),

* ०११८५/८६ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक),

* ०११६५/६६ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक),

* ०१४४७/४८ पुणे – रत्नागिरी पुणे (साप्ताहिक) ०१४४५/४६ – पुणे रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक),

* ०११०३/०४ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी – मुंबई (दैनिक),

* ०११२९/३० लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी – मुंबई (साप्ताहिक),

* ०११५५/५६ – दिवा – चिपळूण – दिवा (रोज)

या गाड्यांचा समावेश आहे.

या सर्व गाड्या गणेशोत्सव काळात भाविकांच्या अतिरिक्त गर्दीची आवश्यकता लक्षात घेऊन सुरू करण्यात आल्या आहेत. याबरोबर पश्चिम रेल्वेनेही कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे जाहीर केल्या आहेत.

त्यामध्ये ९०११/१२ मुंबई सेंट्रल ते ठोकर (साप्ताहिक) ०९०१९/२० ०९०१९/२० मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी (आठवड्यातील चार दिवस ४ दिवस), ०९०१५/१६ वांद्रे ते रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी, ०९११४/१३ बडोदा ते रत्नागिरी (साप्ताहिक), ०९११०/०९ विश्वामित्रा ते रत्नागिरी (साप्ताहिक) या पाच विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच खुले करण्यात येणार आहे.

The post कोकणात गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे १६ विशेष गाड्या appeared first on Satara Pratinidhi.

गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड; तोकडे कपडे नको, संस्कृती जपणारेच कपडे घाला
रत्नागिरी प्रतिनिधी

रत्नागिरीतील श्री देव गणपतीपुळे मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेसकोड लागू होणार आहे. गणेशोत्सवापासून ही ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना तोकडे कपडे घालण्यास बंदी राहणार असून मंदिरात येताना संस्कृती जपणारेच कपडे घालावे लागतील.

मंदिरात अनेक वेळा तोकडे कपडे घालून भाविक प्रवेश करतात. त्यामुळे मंदिरात ड्रेसकोड असावी हा मुद्दा गेल्या काही वर्षांत पुढे आला. रत्नागिरी जिह्यातील काही मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आली होती. गणपतीपुळे मंदिरात भाविकांसोबत पर्यटकही मोठय़ा संख्येने येतात.

काही प्रमाणात परदेशी पर्यटकही असतात. अशा वेळी तोकडे कपडे किंवा ठिकठिकाणी फाटलेल्या जिन्स पँट घालून पर्यटक आणि भाविक येतात. अशा पर्यटक आणि भाविकांना आता अंगभर कपडे घालावे लागणार आहेत. गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यासंदर्भात गणपतीपुळे मंदिराची पंच समिती लवकरच एक बैठक आयोजित करणार आहे.

ज्यामध्ये भाविकांना भारतीय संस्कृतीला अनुसरून पेहराव करणे आवश्यक आहे. या निर्णयानुसार, भाविकांना तोकड़े कपडे (छोटे कपडे) परिधान करण्यास मनाई असेल आणि मंदिरामध्ये येताना संस्कृती जपणारे कपडे घालणे आवश्यक आहे .

ड्रेसकोड गणेशोत्सवापासून लागू केला जाण्याची शक्यता आहे, असा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे . देवस्थान समितीचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

The post गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड; तोकडे कपडे नको, संस्कृती जपणारेच कपडे घाला appeared first on Satara Pratinidhi.

आता थांबायचा विचार करावा” ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचे राजकीय संन्यासाचे संकेत
रत्नागिरी प्रतिनिधी

शिवसेना (ठाकरे गट) चे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी आज आपल्या राजकीय कारकिर्दीच्या संभाव्य समाप्तीचे सूतोवाच करत, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंडं फोडली आहेत. “आठ वेळा निवडून आलो… आता थांबावं असं वाटतं,” असे स्पष्ट करत त्यांनी निवृत्तीच्या दारात उभं असल्याचा स्पष्ट संकेत दिला.

गुहागर येथे पार पडलेल्या शिवसेना शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जाधव बोलत होते. आपल्या मंत्रिपदाच्या संधीवर त्यांनी स्पष्ट खंत व्यक्त केली. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, ही गोष्ट मनात राहते,” असे त्यांनी नमूद केले.

“मी हुजरेगिरी करणारा नाही” संजय राऊतांवर परखड शब्दांत नाराजी

संजय राऊत यांच्या काही विधानांवरही भास्कर जाधव यांनी ताशेरे ओढले. “मी कोणाचीही हुजरेगिरी करणारा कार्यकर्ता नाही. ना ला ना, आणि हो ला हो म्हणणारा कार्यकर्ता आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

“संजय राऊत सतत असं सांगतात की, मला भाषण करण्याची संधी मिळत नाही, म्हणून मी नाराज आहे. पण तसं काही नाही. मला भाषण दिलं जातं, आदित्य ठाकरेनंतर मी तिसऱ्या क्रमांकावर बोलतो. माझ्यानंतर राऊत बोलतात आणि शेवटी उद्धव ठाकरे. त्यामुळे भाषणावरून नाराजीचा प्रश्नच नाही,” असा खुलासा त्यांनी दिला.

“शाखाप्रमुख हाच शिवसेनेचा कणा”

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर भाष्य करताना त्यांनी म्हटलं, “शिवसेनेचा खरा कणा म्हणजे शाखाप्रमुख. मात्र, आज त्या भूमिकेची उपेक्षा होते आहे. त्यामुळेच शिवसैनिकांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.”

जाधव यांनी स्पष्ट केलं की, “कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली म्हणून मी निवृत्त होत नाही. मी ३९ पैकी एकटा निवडून आलोय. मात्र, अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर आता स्वतःसाठी थांबायचा विचार मनात येतो आहे.”

या वक्तव्यांमुळे ठाकरे गटाच्या अंतर्गत घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे, तर भास्कर जाधव यांचे राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत पक्षाच्या पुढील डावपेचांवरही परिणाम करू शकतात.

The post आता थांबायचा विचार करावा”  ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचे राजकीय संन्यासाचे संकेत appeared first on Satara Pratinidhi.

‘शेतकऱ्याकडून 30 हजारांची लाच घेताना महसूलचे 3 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात’
रत्नागिरी प्रतिनिधी

मंडणगाव तालुक्यातील शेनाळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून मंडल अधिकारी, ग्रामसेवकासह एका महसूल कर्मचाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. या महसूल कर्मचार्‍यांना शेतकऱ्याकडून तब्बल 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तालुका महसूल प्रशासन विभागात खळबळ उडाली आहे.

27 मे रोजी सांयकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालय आवारात ही कारवाही करण्यात आली. लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी, मंडळ अधिकारी अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसूल अधिकारी अतिरिक्त कारभार सोवेली सजा श्रीनिवास श्रीरामे व मंडणगड उपकोषागार कार्यालय येथील शिपाई मारुती भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून संबंधित सातबारा उतारा करून देतो असे सांगून या कामासाठी मारुती भोसले या शिपायाने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. विशेष म्हणजे भोसले यांनी तक्रारदाराकडून 45 हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले आहेत. मात्र, तरीही फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केली. त्यानंतर, तक्रारदाराने 27 मे रोजी मंडळ अधिकारी अमित शिगवण, श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले यांच्यासमक्ष भेट घेतली. तेव्हा हा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण याने तक्रारदाराकडे पुन्हा 30 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी, ही रक्कम देताना एसीबीने कारवाई करत रंगेहात अटक केली.

मंडळ अधिकारी शिगवण याने तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. स्वीकारलेल्या लाच रकमेतील स्वतःचा हिस्सा 15,500 स्वतःसाठी ठेवून उर्वरित 14,500 रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे याला दिला. त्यामुळे, महसूल विभागाने कारवाई करत तिघांनाही अटक केली आहे.

The post ‘शेतकऱ्याकडून 30 हजारांची लाच घेताना महसूलचे 3 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात’ appeared first on Satara Pratinidhi.